Ad will apear here
Next
‘गार्डनचे सुशोभीकरण करा’
मयुरी गार्डनचे सुशोभीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेनाशिक : नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४मधील मयुरी गार्डन व महात्मा जोतिराव फुले गार्डनची दुरवस्था झालेली आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्याकडे लक्ष देऊन त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी करण्यात आली.

त्या वेळी ‘मनविसे’चे विभागीय अध्यक्ष संदेश जगताप, विभागीय उपाध्यक्ष प्रणव मानकर, शहर चिटणीस रोहन जगताप, रोहित ताहाराबादकर, प्रसाद जगताप, अजय पाटील, तुषार कुलकर्णी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZZBBD
Similar Posts
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.
नाशिक रोड येथे पाणी बचतीसाठी पत्रकांचे वाटप नाशिक : सध्या महाराष्ट्र भीषण पाणी टंचाईला सामोरा जात असल्याने पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) नाशिक रोड परिसरात पाणी बचतीसंदर्भात पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
रेडिओ संस्कृत भारती; जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू नाशिक : गीर्वाणवाणी अर्थात देवभाषा संस्कृत शिकण्यात रस घेणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. श्रवण हा भाषाशिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ही गोष्ट लक्षात घेऊन १६ ऑगस्ट २०१९ रोजी ‘रेडिओ संस्कृत भारती’ या जगातील पहिल्या संस्कृत इंटरनेट रेडिओचे मोफत प्रसारण सुरू करण्यात आले आहे. विविध भाषांचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language